बेटी बचाओ, बेटी पढाओ | बेटी है कुदरत का उपहार, मत करो इसका तिरस्कार | पढेगा लीखेगा भारत, तो आगे बढेगा भारत | झाडे लावू या, झाडे जगवू या | पाणी अडवा, पाणी जिरवा | वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान | स्वच्छ भारत, स्वस्थ भारत | एक पेड, एक जिंदगी |
आश्रमशाळा पिंपळे या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

उपक्रम (क्रीडा) :



दिनांक : २९/०८/२०१९



          दिनांक 29 ऑगस्ट 2019 रोजी आश्रमशाळा पिंपळे बु।। येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस व " हॉकीचे जादूगार - मेजर ध्यानचंद " यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमा प्रसंगी प्राथमिक विभागाचे मा.मुख्याध्यापक श्री.अविनाश अहिरे सर अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्य.व उच्च माध्यमिक विभागाचे मा.मुख्याध्यापक उदय पाटील सर लाभले.सदर मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीबद्दल क्रीडा शिक्षक श्री.स्वप्निल पाटील यांनी माहिती दिली तर कार्यक्रमाचे सूञसंचालन श्री.सतिष कागणे यांनी केले.अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांचे भाषणे झालीत त्यांनी राष्र्टीय क्रीडा दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेमंत पाटील यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री.सचिन पाटील, श्री.नितीन सोनवणे, श्री.दिपक नांद्रे, श्री.रविंद्र धनगर, श्री.रविंद्र नेरकर, श्री.मुकेश पवार, श्री.सागर पाटील इत्यादी  शिक्षक वृंद व तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment